Mala Aai Vhaychay | ‘मला आई व्हायचंय’ चित्रपटाचा बनणार हिंदी रिमेक | Urmila Kanitkar, Samruddhi Pore

2018-10-10 17

समृद्धी पोरे दिग्दर्शित 'मला आई व्हायचंय' ह्या चित्रपटाचा आता हिंदीत रिमेक होणार आहे. 'स्त्री' चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान ह्यांनी ह्या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याचे ठरवले आहे. To Check out more updates about Marathi Cine Industry Subscribe our channel Rajshri Marathi.